S M L

पेपरफुटी प्रकरणी 10 जणांना पोलीस कोठडी

05 जूनमुंबई विद्यापीठातल्या टीवाय बी कॉमचा पेपर फूटी प्रकरणी 10 जणांना क्राईम ब्रँचने अटक केली आहे. अटक करण्यात आलेले सर्व जण हे विद्यापीठातील कर्मचारी आहे. आज सकाळी या 10 कर्मचार्‍यांना अटक करण्यात आली. अटकेत असलेल्या कर्मचार्‍यांना कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना 8 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 5, 2012 12:33 PM IST

पेपरफुटी प्रकरणी 10 जणांना पोलीस कोठडी

05 जून

मुंबई विद्यापीठातल्या टीवाय बी कॉमचा पेपर फूटी प्रकरणी 10 जणांना क्राईम ब्रँचने अटक केली आहे. अटक करण्यात आलेले सर्व जण हे विद्यापीठातील कर्मचारी आहे. आज सकाळी या 10 कर्मचार्‍यांना अटक करण्यात आली. अटकेत असलेल्या कर्मचार्‍यांना कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना 8 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 5, 2012 12:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close