S M L

चिदंबरम यांना धक्का ; खटला सुरुच राहणार

07 जूनकेंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना दिलासा द्यायला मद्रास हायकोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे आता चिदंबरम यांच्याविरोधात निवडणुकीशी संबंधित केस सुरू राहणार आहे. शिवगंगा मतदारसंघातून 2009 साली अतिशय कमी मताधिक्यानं ते लोकसभेवर निवडून गेले होते. पण त्यांनी या निवडणुकीत गैरप्रकार केल्याचा आरोप करत, अण्णा द्रमुकच्या उमेदवारानं कोर्टात याचिका दाखल केली. ही याचिक रद्द करावी अशी विनंती चिदंबरम यांनी केली होती. ती आज हायकोर्टाने फेटाळली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 7, 2012 05:23 PM IST

चिदंबरम यांना धक्का ; खटला सुरुच राहणार

07 जून

केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना दिलासा द्यायला मद्रास हायकोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे आता चिदंबरम यांच्याविरोधात निवडणुकीशी संबंधित केस सुरू राहणार आहे. शिवगंगा मतदारसंघातून 2009 साली अतिशय कमी मताधिक्यानं ते लोकसभेवर निवडून गेले होते. पण त्यांनी या निवडणुकीत गैरप्रकार केल्याचा आरोप करत, अण्णा द्रमुकच्या उमेदवारानं कोर्टात याचिका दाखल केली. ही याचिक रद्द करावी अशी विनंती चिदंबरम यांनी केली होती. ती आज हायकोर्टाने फेटाळली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 7, 2012 05:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close