S M L

ठाण्यातही अण्णांची गाडी अडवण्याचा प्रयत्न

07 जूनसक्षम लोकायुक्त कायद्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांच्या महाराष्ट्र दौर्‍याची आज ठाण्यात सांगता झाली. पण या शेवटच्या सभेत ठाण्यातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी अण्णा हजारेंची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी तीस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.याआधी नवी मुंबईतही काल अण्णांच्या सभेपूर्वी निदर्शनं करण्यात आली होती. नागपुरातही अण्णांच्या ताफ्यातल्या गाडीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 7, 2012 04:23 PM IST

ठाण्यातही अण्णांची गाडी अडवण्याचा प्रयत्न

07 जून

सक्षम लोकायुक्त कायद्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांच्या महाराष्ट्र दौर्‍याची आज ठाण्यात सांगता झाली. पण या शेवटच्या सभेत ठाण्यातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी अण्णा हजारेंची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी तीस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.याआधी नवी मुंबईतही काल अण्णांच्या सभेपूर्वी निदर्शनं करण्यात आली होती. नागपुरातही अण्णांच्या ताफ्यातल्या गाडीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 7, 2012 04:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close