S M L

टोरंटोत होणारं संमेलन पुढं ढकललं

08 जूनटोरंटो इथं होणारं विश्व मराठी साहित्य संमेलन अनिश्चित काळासाठी पुढं ढकलण्यात आलं आहे. टोरंटो महाराष्ट्र मंडळ आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतल्या समन्वयाच्या अभावाने हे साहित्य संमेलन पुढं ढकलण्यात आलं आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात 3 ते 5 तारखेदरम्यान हे संमेलन टोरंटो इथं होणार होतं. या संमेलनासाठी घेतल्या गेलेल्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. रानकवी ना. धों. महानोर हे या विश्व साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 8, 2012 12:09 PM IST

टोरंटोत होणारं संमेलन पुढं ढकललं

08 जून

टोरंटो इथं होणारं विश्व मराठी साहित्य संमेलन अनिश्चित काळासाठी पुढं ढकलण्यात आलं आहे. टोरंटो महाराष्ट्र मंडळ आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतल्या समन्वयाच्या अभावाने हे साहित्य संमेलन पुढं ढकलण्यात आलं आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात 3 ते 5 तारखेदरम्यान हे संमेलन टोरंटो इथं होणार होतं. या संमेलनासाठी घेतल्या गेलेल्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. रानकवी ना. धों. महानोर हे या विश्व साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 8, 2012 12:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close