S M L

वाहन जळीतकांड प्रकरणी 4 संशयित पोलिसांच्या ताब्यात

09 जूननाशिकमध्ये झालेल्या वाहनांच्या जाळपोळ प्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. गुरुवारी शहरातील विवेकानंद नगरमध्ये सात दुचाकी वाहनं आणि एक कार जाळण्यात आली होती. यामागचं नेमकं कारण अजूनही कळू शकलेलं नाही. विशेष म्हणजे पोलीस बंदोबस्त असतानाही अशाप्रकारे वाहनांची जाळपोळ करण्यात आली. यापूर्वी सिडको भागातल्या वाहनांचीही अशाचप्रकारे जाळपोळ करण्यात आली होती. जाळपोळ प्रकरणात यापूर्वी काहीजणांची तडीपारी करण्यात आली होती. तरीदेखील अशा घटना काही अजून थांबल्या नाहीत. या प्रकरणी पोलिसांनी चार संशियताना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 9, 2012 12:17 PM IST

वाहन जळीतकांड प्रकरणी 4 संशयित पोलिसांच्या ताब्यात

09 जून

नाशिकमध्ये झालेल्या वाहनांच्या जाळपोळ प्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. गुरुवारी शहरातील विवेकानंद नगरमध्ये सात दुचाकी वाहनं आणि एक कार जाळण्यात आली होती. यामागचं नेमकं कारण अजूनही कळू शकलेलं नाही. विशेष म्हणजे पोलीस बंदोबस्त असतानाही अशाप्रकारे वाहनांची जाळपोळ करण्यात आली. यापूर्वी सिडको भागातल्या वाहनांचीही अशाचप्रकारे जाळपोळ करण्यात आली होती. जाळपोळ प्रकरणात यापूर्वी काहीजणांची तडीपारी करण्यात आली होती. तरीदेखील अशा घटना काही अजून थांबल्या नाहीत. या प्रकरणी पोलिसांनी चार संशियताना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 9, 2012 12:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close