S M L

सरकारी मदतीसाठी भिक मागो आंदोलन

08 जूनगोंदिया जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील मागली गावात 5 जूनला विद्युत तारेच्या शॉर्टसर्किटमुळे अकरा घरात भीषण आग लागून अकरा शेतकर्‍यांची कुटुंब उध्दवस्त झाली आहेत. या आगीत घरातील सर्व सामान जळून खाक झालं आहे. मात्र सरकारने या 11 कुटुंबीयांची थट्टा करीत फक्त 5 हजार रूपयांची मदत जाहीर केली आहे. या अत्यल्प मदतीचा निषेध करत किसान गर्जना संघटनेनं भिक मागो आंदोलन केलं आणि पीडित शेतकरी कुटुंबांना निधी मिळवून दिला. सरकारने दहा-बारा लाख रूपयांची मदत जाहीर करावी अशी मागणी किसान गर्जना संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 8, 2012 02:44 PM IST

सरकारी मदतीसाठी भिक मागो आंदोलन

08 जून

गोंदिया जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील मागली गावात 5 जूनला विद्युत तारेच्या शॉर्टसर्किटमुळे अकरा घरात भीषण आग लागून अकरा शेतकर्‍यांची कुटुंब उध्दवस्त झाली आहेत. या आगीत घरातील सर्व सामान जळून खाक झालं आहे. मात्र सरकारने या 11 कुटुंबीयांची थट्टा करीत फक्त 5 हजार रूपयांची मदत जाहीर केली आहे. या अत्यल्प मदतीचा निषेध करत किसान गर्जना संघटनेनं भिक मागो आंदोलन केलं आणि पीडित शेतकरी कुटुंबांना निधी मिळवून दिला. सरकारने दहा-बारा लाख रूपयांची मदत जाहीर करावी अशी मागणी किसान गर्जना संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 8, 2012 02:44 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close