S M L

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर 32 वाहनांचा विचित्र अपघात

09 जूनमुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर आज संध्याकाळी कामशेत बोगद्याजवळ एक गाडी घसरल्यामुळे एक विचित्र अपघात झाला. या अपघातात तब्बल 32 गाड्या एकमेकांवर आदळल्या आहे. या अपघातात सात जण किरकोळ जखमी झाले आहे. अपघातामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर वाहतुकीची कोंडी झाली आहे. पावसाने हजेरी लावल्यामुळे रस्ता निसरडा झाला आहे त्यामुळे वळणावर वाहन घसरून अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या जुन्या पुणे-मुंबई हायवेवर वाहतूक वळवण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 9, 2012 01:59 PM IST

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर 32 वाहनांचा विचित्र अपघात

09 जून

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर आज संध्याकाळी कामशेत बोगद्याजवळ एक गाडी घसरल्यामुळे एक विचित्र अपघात झाला. या अपघातात तब्बल 32 गाड्या एकमेकांवर आदळल्या आहे. या अपघातात सात जण किरकोळ जखमी झाले आहे. अपघातामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर वाहतुकीची कोंडी झाली आहे. पावसाने हजेरी लावल्यामुळे रस्ता निसरडा झाला आहे त्यामुळे वळणावर वाहन घसरून अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या जुन्या पुणे-मुंबई हायवेवर वाहतूक वळवण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 9, 2012 01:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close