S M L

सायनाला थायलँड ओपनचे जेतेपद

10 जूनथायलँड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवालनं शानदार जेतेपद पटकावलं आहे. फायनलमध्ये तीनं थायलंडच्या इन्थानॉनचा पराभव केला. पहिल्या सेटमध्ये सायना 19-21 असा गमवावा लागला.. पण दुसर्‍या सेटमध्ये सायनाने आपला खेळ उंचावला, दुसर्‍या सेटमध्ये सायनाने कमबॅक करत 21-15 असा विजय मिळवला. तर तिसर्‍या सेटमध्ये सायनाने इन्थानॉनला फारशी संधीच दिली नाही. हा सेट 21-10 असा जिंकत सायनाने मॅचही खिशात घातली. या वर्षातलं सायनाचं हे दुसरं जेतेपद ठरलंय. या विजयामुळे लंडन ऑलिम्पिकपूर्वी सायनाचा आत्मविश्वासही उंचावला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 10, 2012 11:15 AM IST

सायनाला थायलँड ओपनचे जेतेपद

10 जून

थायलँड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवालनं शानदार जेतेपद पटकावलं आहे. फायनलमध्ये तीनं थायलंडच्या इन्थानॉनचा पराभव केला. पहिल्या सेटमध्ये सायना 19-21 असा गमवावा लागला.. पण दुसर्‍या सेटमध्ये सायनाने आपला खेळ उंचावला, दुसर्‍या सेटमध्ये सायनाने कमबॅक करत 21-15 असा विजय मिळवला. तर तिसर्‍या सेटमध्ये सायनाने इन्थानॉनला फारशी संधीच दिली नाही. हा सेट 21-10 असा जिंकत सायनाने मॅचही खिशात घातली. या वर्षातलं सायनाचं हे दुसरं जेतेपद ठरलंय. या विजयामुळे लंडन ऑलिम्पिकपूर्वी सायनाचा आत्मविश्वासही उंचावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 10, 2012 11:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close