S M L

राफेल नदालच क्ले कोर्टचा सम्राट

12 जूनराफेल नदालनं पुन्हा एकदा फ्रेंच ओपनचं जेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. वर्ल्ड नंबर नोव्हान जोकोविचचा त्यानं 6-4, 6-3, 2-6, 7-5 असा पराभव केला. फ्रेंच ओपनची फायनल अतिशय रंगतदार झाली. खेळ सुरू होताच नदालनं दमदार सुरूवात केली. पण खेळात पावसानं व्यत्यय आणला. त्यामुळे काल मॅच स्थगित करावी लागली. आज ती पुन्हा सुरू झाली आणि आपल्या झंझावाती खेळीनं नदालनं पुन्हा एकदा आपणच क्ले कोर्टचा बादशाह असल्याचं सिद्ध केलं. फ्रेंच ओपनचं नदालचं हे सातवं ग्रँडस्लॅम आहे. ही कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 11, 2012 02:21 PM IST

राफेल नदालच क्ले कोर्टचा सम्राट

12 जून

राफेल नदालनं पुन्हा एकदा फ्रेंच ओपनचं जेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. वर्ल्ड नंबर नोव्हान जोकोविचचा त्यानं 6-4, 6-3, 2-6, 7-5 असा पराभव केला. फ्रेंच ओपनची फायनल अतिशय रंगतदार झाली. खेळ सुरू होताच नदालनं दमदार सुरूवात केली. पण खेळात पावसानं व्यत्यय आणला. त्यामुळे काल मॅच स्थगित करावी लागली. आज ती पुन्हा सुरू झाली आणि आपल्या झंझावाती खेळीनं नदालनं पुन्हा एकदा आपणच क्ले कोर्टचा बादशाह असल्याचं सिद्ध केलं. फ्रेंच ओपनचं नदालचं हे सातवं ग्रँडस्लॅम आहे. ही कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 11, 2012 02:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close