S M L

डॉ.माधव सानपला 16 जूनपर्यंत पोलीस कोठडीत

10 जूनस्त्री भ्रूण हत्येविरोधातल्या कारवाईनं आता वेग धरला आहे. बीडमधील डॉ. माधव सानपला 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. डॉक्टर माधव सानपच्या भगवान हॉस्पिटलचा परवाना रद्द केला होता. तरीही त्यांनी हॉस्पिटल सुरूच ठेवलं होतं. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत हे हॉस्पिटल सील केलं. पण डॉक्टर माधव सानप गेल्या आठ दिवसांपासून फरार होते. अखेर सानपला आज अटक करण्यात आली. आणि कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 10, 2012 02:25 PM IST

डॉ.माधव सानपला 16 जूनपर्यंत पोलीस कोठडीत

10 जून

स्त्री भ्रूण हत्येविरोधातल्या कारवाईनं आता वेग धरला आहे. बीडमधील डॉ. माधव सानपला 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. डॉक्टर माधव सानपच्या भगवान हॉस्पिटलचा परवाना रद्द केला होता. तरीही त्यांनी हॉस्पिटल सुरूच ठेवलं होतं. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत हे हॉस्पिटल सील केलं. पण डॉक्टर माधव सानप गेल्या आठ दिवसांपासून फरार होते. अखेर सानपला आज अटक करण्यात आली. आणि कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 10, 2012 02:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close