S M L

गजानन महाराजांची पालखी परभणीत दाखल

10 जूनशेगावहून निघालेली गजानन महाराजांची पालखी आज परभणी शहरात दाखल झाली. हरीनामाचा गजर करत महाराजांच्या पालखीचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. उद्या पहाटे पालखी बीडला रवाना होईल. सर्वात लांब अंतर पार करणारी ही एकमेव पालखी आहे. पालखीसोबत साडे सहाशे वारकरी पंढरपूरला निघाले आहे. तब्बल 10 जिल्हे पालथे घालत 33 दिवस पायी चालून पालखी आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहोचते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 10, 2012 02:08 PM IST

गजानन महाराजांची पालखी परभणीत दाखल

10 जून

शेगावहून निघालेली गजानन महाराजांची पालखी आज परभणी शहरात दाखल झाली. हरीनामाचा गजर करत महाराजांच्या पालखीचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. उद्या पहाटे पालखी बीडला रवाना होईल. सर्वात लांब अंतर पार करणारी ही एकमेव पालखी आहे. पालखीसोबत साडे सहाशे वारकरी पंढरपूरला निघाले आहे. तब्बल 10 जिल्हे पालथे घालत 33 दिवस पायी चालून पालखी आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहोचते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 10, 2012 02:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close