S M L

हिंगोलीत वादळी वार्‍यासह पावसाची हजेरी

10 जूनमान्सूनने दोन दिवस दडी मारल्यानंतर विदर्भासह राज्यातल्या इतरही काही भागात आज पावसाने दमदार हजेरी लावली. हिंगोलीमध्ये आज वादळी वार्‍यासह पाऊस पडला. त्यामुळे लोकांची चांगलीच धांदल उडाली. उकाड्यानं त्रस्त जनतेला या पावसानं दिलासा दिला असला तरी काही अडचणींचाही सामना करावा लागला. अनेक घरांवरची पत्रे उडून गेली. तर झाडं पडल्यानं रस्तेही बंद झाले. काही ठिकाणी झाडं तुटून विजेच्या तारांवर पडली. त्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 10, 2012 02:12 PM IST

हिंगोलीत वादळी वार्‍यासह पावसाची हजेरी

10 जून

मान्सूनने दोन दिवस दडी मारल्यानंतर विदर्भासह राज्यातल्या इतरही काही भागात आज पावसाने दमदार हजेरी लावली. हिंगोलीमध्ये आज वादळी वार्‍यासह पाऊस पडला. त्यामुळे लोकांची चांगलीच धांदल उडाली. उकाड्यानं त्रस्त जनतेला या पावसानं दिलासा दिला असला तरी काही अडचणींचाही सामना करावा लागला. अनेक घरांवरची पत्रे उडून गेली. तर झाडं पडल्यानं रस्तेही बंद झाले. काही ठिकाणी झाडं तुटून विजेच्या तारांवर पडली. त्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 10, 2012 02:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close