S M L

परभणीत सेलू रेल्वे स्टेशनजवळ सापडले नवजात बालक

12 जूनबीडमध्ये स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणामुळे राज्याला हादरा बसला.त्यापाठोपाठ राज्यभरातून स्त्री अर्भक सापडल्याच्या घटनासमोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली. अशातच काल रात्री परभणीच्या सेलू रेल्वे स्टेशनजवळ एक 8 ते 10 दिवसांचे नवजात बालक सापडले. स्थानकाजवळ लोकांना बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. लोकांनी पाहिलं तर 8 ते 10 दिवसांच्या नवजात मुलीला कपड्यात गुंडाळलेली आढळली. या नवजात बालकीले तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सुदैवाने तिची प्रकृती उत्तम असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस बाळाच्या आईचा शोध घेत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 12, 2012 11:30 AM IST

परभणीत सेलू रेल्वे स्टेशनजवळ सापडले नवजात बालक

12 जून

बीडमध्ये स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणामुळे राज्याला हादरा बसला.त्यापाठोपाठ राज्यभरातून स्त्री अर्भक सापडल्याच्या घटनासमोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली. अशातच काल रात्री परभणीच्या सेलू रेल्वे स्टेशनजवळ एक 8 ते 10 दिवसांचे नवजात बालक सापडले. स्थानकाजवळ लोकांना बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. लोकांनी पाहिलं तर 8 ते 10 दिवसांच्या नवजात मुलीला कपड्यात गुंडाळलेली आढळली. या नवजात बालकीले तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सुदैवाने तिची प्रकृती उत्तम असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस बाळाच्या आईचा शोध घेत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 12, 2012 11:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close