S M L

प्रणव मुखर्जी यांच्यानंतर अर्थमंत्री कोण ?

15 जूनराष्ट्रपतीपदासाठी प्रणव मुखर्जी यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे 24 जूनला अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहे. अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवा अर्थमंत्री कोण याचीही चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग स्वतःकडे अर्थमंत्रीपद ठेवून घेण्याची शक्यता आहे. प्रणव मुखर्जी यांच्या राजीनाम्यानंतर सभागृह नेत्याचीही जागा रिकामी होणार आहे. ते पद पी. चिदंबरम किंवा सुशील कुमार शिंदे यांना मिळू शकतं अशी चर्चा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 15, 2012 05:04 PM IST

प्रणव मुखर्जी यांच्यानंतर अर्थमंत्री कोण ?

15 जून

राष्ट्रपतीपदासाठी प्रणव मुखर्जी यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे 24 जूनला अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहे. अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवा अर्थमंत्री कोण याचीही चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग स्वतःकडे अर्थमंत्रीपद ठेवून घेण्याची शक्यता आहे. प्रणव मुखर्जी यांच्या राजीनाम्यानंतर सभागृह नेत्याचीही जागा रिकामी होणार आहे. ते पद पी. चिदंबरम किंवा सुशील कुमार शिंदे यांना मिळू शकतं अशी चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 15, 2012 05:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close