S M L

पेस सोबत खेळायला भुपतीचा नकार

16 जूनपेस-भुपती या नावाने गेली कित्येक दिवस टेनिस कोर्टवर भारताचे वर्चस्व करणार्‍या जोडीचा वाद विकोपाला गेला आहे. भुपतीने पेस सोबत खेळण्यास नकार दिला असून भारतीय टेनिस टीमच्या मिशन ऑलिम्पिकला धक्का बसला आहे. महेश भुपतीनं लंडन ऑलिम्पिकमध्ये दुहेरीत लिअँडर पेससोबत खेळण्यास नकार दिला आहे. पेस ऐवजी आपल्याला रोहन बोपण्णा सोबत खेळायचंय असं महेश भुपतीनं भारतीय टेनिस संघटनेला कळवलंय. यावर मार्ग काढण्यासाठी संघटनेनं बंगलोर येथे तातडीची बैठक बोलावली आहे. भुपती आणि रोहण बोपण्णा आपल्या मतावर ठाम राहील्यास दोघांवरही संघटना दोन वर्षासाठी बंदी ठोठावू शकते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 16, 2012 10:03 AM IST

पेस सोबत खेळायला भुपतीचा नकार

16 जून

पेस-भुपती या नावाने गेली कित्येक दिवस टेनिस कोर्टवर भारताचे वर्चस्व करणार्‍या जोडीचा वाद विकोपाला गेला आहे. भुपतीने पेस सोबत खेळण्यास नकार दिला असून भारतीय टेनिस टीमच्या मिशन ऑलिम्पिकला धक्का बसला आहे. महेश भुपतीनं लंडन ऑलिम्पिकमध्ये दुहेरीत लिअँडर पेससोबत खेळण्यास नकार दिला आहे. पेस ऐवजी आपल्याला रोहन बोपण्णा सोबत खेळायचंय असं महेश भुपतीनं भारतीय टेनिस संघटनेला कळवलंय. यावर मार्ग काढण्यासाठी संघटनेनं बंगलोर येथे तातडीची बैठक बोलावली आहे. भुपती आणि रोहण बोपण्णा आपल्या मतावर ठाम राहील्यास दोघांवरही संघटना दोन वर्षासाठी बंदी ठोठावू शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 16, 2012 10:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close