S M L

रोहन बोपण्णाचाही भुपतीला नकार

18 जूनभारतीय टेनिसमधील वाद आता आणखी चिघळला आहे. महेश भुपतीपाठोपाठ आता रोहन बोपण्णानंही आता बंडाचं निशाण फडकावलंय. लंडन ऑलिम्पिकमध्ये लिअँडर पेससोबत खेळण्यास नकार दिला आहे. महेश भुपतीनं दुहेरीत पेस सोबत खेळण्यास नकार दिल्यावर भारतीय टेनिस संघटनेनं रोहन बोपण्णाला खेळण्यास सांगितलं होतं. पण त्यानंही आज भारतीय टेनिस संघटनेला आपला लेखी नकार कळवला आहे. भारतीय टेनिसपटूंची नावं लंडन संयोजन समितीला कळवण्याची 21 जून ही शेवटची तारीख आहे.बोपण्णानंही खेळण्यास नकार दिल्यास त्याच्यावर दोन वर्षांसाठी खेळण्याची बंदी येऊ शकते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 18, 2012 01:37 PM IST

रोहन बोपण्णाचाही भुपतीला नकार

18 जून

भारतीय टेनिसमधील वाद आता आणखी चिघळला आहे. महेश भुपतीपाठोपाठ आता रोहन बोपण्णानंही आता बंडाचं निशाण फडकावलंय. लंडन ऑलिम्पिकमध्ये लिअँडर पेससोबत खेळण्यास नकार दिला आहे. महेश भुपतीनं दुहेरीत पेस सोबत खेळण्यास नकार दिल्यावर भारतीय टेनिस संघटनेनं रोहन बोपण्णाला खेळण्यास सांगितलं होतं. पण त्यानंही आज भारतीय टेनिस संघटनेला आपला लेखी नकार कळवला आहे. भारतीय टेनिसपटूंची नावं लंडन संयोजन समितीला कळवण्याची 21 जून ही शेवटची तारीख आहे.बोपण्णानंही खेळण्यास नकार दिल्यास त्याच्यावर दोन वर्षांसाठी खेळण्याची बंदी येऊ शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 18, 2012 01:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close