S M L

रिझर्व्ह बँकेची क्रेडिट पॉलिसी जाहीर

18 जूनरिझर्व्ह बँकेनं आज क्रेडिट पॉलिसी जाहीर केली आहे. पण बँकेनं व्याजदरांमध्ये कोणतेही बदले केलेले नाहीत. महागाई अजूनही कायम असल्यानं व्याजदरांमध्ये बदल करणार नसल्याचं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे होमलोन असलेल्या किंवा घेण्याची इच्छा असलेल्यांची पुन्हा एकदा निराशा झाली आहे. क्रेडिट पॉलिसीचा तिमाही आढावा घेणार आहे. यात रेपो रेट अर्थात बँकांना देण्यात येणार्‍या कर्जाच्या व्याजाचा दर कमी होण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 18, 2012 05:11 PM IST

रिझर्व्ह बँकेची क्रेडिट पॉलिसी जाहीर

18 जून

रिझर्व्ह बँकेनं आज क्रेडिट पॉलिसी जाहीर केली आहे. पण बँकेनं व्याजदरांमध्ये कोणतेही बदले केलेले नाहीत. महागाई अजूनही कायम असल्यानं व्याजदरांमध्ये बदल करणार नसल्याचं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे होमलोन असलेल्या किंवा घेण्याची इच्छा असलेल्यांची पुन्हा एकदा निराशा झाली आहे. क्रेडिट पॉलिसीचा तिमाही आढावा घेणार आहे. यात रेपो रेट अर्थात बँकांना देण्यात येणार्‍या कर्जाच्या व्याजाचा दर कमी होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 18, 2012 05:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close