S M L

विदर्भात पावसाचे धुमशान

20 जूनविदर्भात पावसाने जोर धरला असून दोन दिवसांपासून अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या तीन जिल्ह्यातील नद्यांना पुर आला आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यातील 800 आणि यवतमाळ मधील 374 घरांमध्ये पाणी शिरलंय. दिग्रसमध्ये धावडा नदीवरील पुल तुटल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. वर्धा जिल्ह्यात वर्धा नदीला पूर आल्याने पुलाचे बांधकाम साहित्य घेऊन गेलेले तीन ट्रक पाण्यात अडकले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील चिचालीमध्ये लोअर वर्धाचे पाणी शिरल्याने नदी पार करतांना 14 मजूर अडकलेत. त्यांना बोटीने वाचवण्यात आलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 20, 2012 08:28 AM IST

विदर्भात पावसाचे धुमशान

20 जून

विदर्भात पावसाने जोर धरला असून दोन दिवसांपासून अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या तीन जिल्ह्यातील नद्यांना पुर आला आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यातील 800 आणि यवतमाळ मधील 374 घरांमध्ये पाणी शिरलंय. दिग्रसमध्ये धावडा नदीवरील पुल तुटल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. वर्धा जिल्ह्यात वर्धा नदीला पूर आल्याने पुलाचे बांधकाम साहित्य घेऊन गेलेले तीन ट्रक पाण्यात अडकले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील चिचालीमध्ये लोअर वर्धाचे पाणी शिरल्याने नदी पार करतांना 14 मजूर अडकलेत. त्यांना बोटीने वाचवण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 20, 2012 08:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close