S M L

मंत्रालयात अग्नितांडव : आगीत काय जळून खाक ?

21 जूनमंत्रालयात चौथ्या मजल्यावर लागलेल्या भीषण आगीत तीन मजले जळून खाक झाले आहे. यामध्ये सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दालनंही जळून खाक झाले आहे. त्याचबरोबर चौथ्या मजल्यावर याच नगरविकास विभाग, महसूल विभागांची कार्यालयाचा कोळसा झालाय. या आगीत राज्याचा कारभाराचा लेखाजोखा जळून खाक झाल्यामुळे याचे चटके आता नागरिकांना सहन करावे लागणार आहे. आगीचा घटनाक्रम 2.46 - मंत्रालय पाचवा माळ्यावर आग लागल्याचा कॉल दुपारी-2.50 - अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या ( 3 फायर इंजिन, 2 वॉटर टँकर, 1 रुग्णवाहिका) दुपारी-2.50 - एक नंबर कॉल घोषित दुपारी-3 वाजता- दोन नंबर वर्दी घोषित सांयकाळी 4.03 ब्रिगेड कॉल घोषित - सर्व सांयकाळी 4.45 - विविध अग्निशमन दलाचे बंब मागवण्यात आलेत (एकूण 20 फायर इंजिन , रुग्णवाहिका -013) दुपारी-3.15 आपात्कालिन व्यवस्थापन कक्षात सर्व वरीष्ठ अधिकारी उपस्थीत जळून खाकमुख्यमंत्र्यांचे कार्यालयउपमुख्यमंत्र्यांचे कार्यालयमुख्य सचिवांचे कार्यालयनगरविकास विभागशालेय शिक्षण विभागआदिवासी विकास विभागमहसूल विभागसहकार विभागगृहनिर्माण राज्यमंत्र्यांचे कार्यालय4 था मजलामंत्रालयाच्या दक्षिण भागात मुख्य प्रवेशद्वाराजवळ आदिवासी विकास - बबनराव पाचपुते यांचं दालनगृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांचं दालनशालेय शिक्षणमंत्री राजेंंद्र दर्डा यांचं दालनयाच मजल्यावर नगरविकास विभाग, महसूल विभागांची कार्यालयं5 वा मजला मुख्य सचिवांचं दालनसामान्य प्रशासन विभागाचं दालनसहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचं दालन गृहखात्याची काही कार्यालयं गृहसचिवांचं दालन6 वा मजला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दालन7 वा मजला गृहविभागाची काही कार्यालयं

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 21, 2012 01:42 PM IST

मंत्रालयात अग्नितांडव : आगीत काय जळून खाक ?

21 जून

मंत्रालयात चौथ्या मजल्यावर लागलेल्या भीषण आगीत तीन मजले जळून खाक झाले आहे. यामध्ये सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दालनंही जळून खाक झाले आहे. त्याचबरोबर चौथ्या मजल्यावर याच नगरविकास विभाग, महसूल विभागांची कार्यालयाचा कोळसा झालाय. या आगीत राज्याचा कारभाराचा लेखाजोखा जळून खाक झाल्यामुळे याचे चटके आता नागरिकांना सहन करावे लागणार आहे.

आगीचा घटनाक्रम 2.46 - मंत्रालय पाचवा माळ्यावर आग लागल्याचा कॉल दुपारी-2.50 - अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या ( 3 फायर इंजिन, 2 वॉटर टँकर, 1 रुग्णवाहिका) दुपारी-2.50 - एक नंबर कॉल घोषित दुपारी-3 वाजता- दोन नंबर वर्दी घोषित सांयकाळी 4.03 ब्रिगेड कॉल घोषित - सर्व सांयकाळी 4.45 - विविध अग्निशमन दलाचे बंब मागवण्यात आलेत (एकूण 20 फायर इंजिन , रुग्णवाहिका -013) दुपारी-3.15 आपात्कालिन व्यवस्थापन कक्षात सर्व वरीष्ठ अधिकारी उपस्थीत

जळून खाक

मुख्यमंत्र्यांचे कार्यालयउपमुख्यमंत्र्यांचे कार्यालयमुख्य सचिवांचे कार्यालयनगरविकास विभागशालेय शिक्षण विभागआदिवासी विकास विभागमहसूल विभागसहकार विभागगृहनिर्माण राज्यमंत्र्यांचे कार्यालय

4 था मजलामंत्रालयाच्या दक्षिण भागात मुख्य प्रवेशद्वाराजवळ आदिवासी विकास - बबनराव पाचपुते यांचं दालनगृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांचं दालनशालेय शिक्षणमंत्री राजेंंद्र दर्डा यांचं दालनयाच मजल्यावर नगरविकास विभाग, महसूल विभागांची कार्यालयं5 वा मजला मुख्य सचिवांचं दालनसामान्य प्रशासन विभागाचं दालनसहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचं दालन गृहखात्याची काही कार्यालयं गृहसचिवांचं दालन

6 वा मजला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दालन7 वा मजला गृहविभागाची काही कार्यालयं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 21, 2012 01:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close