S M L

दरोडेखोरांचा पोलीस निरीक्षकांवर कुर्‍हाडीने हल्ला

23 जूनहिंगोलीत सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांना नांदेड-हिंगोली मार्गावर अडवून हल्ला केलाय. या हल्यात घोरबांड गंभीर जखमी झाले आहे. तर प्रत्युतरादाखल केलेल्या गोळीबारात 2 दरोडेखोर जागीच ठार झाले आहेत. तर दोन दरोडेखोर घटनास्थळावरुन पळ काढला. नांदेड-हिंगोली मार्गावर पेट्रोलिंग करत असताना दरोडेखोरांनी घोरबांड यांची गाडी अडवून कुर्‍हाडी-कोयत्याने हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले घोरबांड यांच्यावर नांदेडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. दोन दरोडेखोरांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी नांदेड हॉ्‌स्पटलमध्ये आणण्यात आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 23, 2012 10:15 AM IST

दरोडेखोरांचा पोलीस निरीक्षकांवर कुर्‍हाडीने हल्ला

23 जून

हिंगोलीत सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांना नांदेड-हिंगोली मार्गावर अडवून हल्ला केलाय. या हल्यात घोरबांड गंभीर जखमी झाले आहे. तर प्रत्युतरादाखल केलेल्या गोळीबारात 2 दरोडेखोर जागीच ठार झाले आहेत. तर दोन दरोडेखोर घटनास्थळावरुन पळ काढला. नांदेड-हिंगोली मार्गावर पेट्रोलिंग करत असताना दरोडेखोरांनी घोरबांड यांची गाडी अडवून कुर्‍हाडी-कोयत्याने हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले घोरबांड यांच्यावर नांदेडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. दोन दरोडेखोरांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी नांदेड हॉ्‌स्पटलमध्ये आणण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 23, 2012 10:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close