S M L

दबंग -2 च्या सेटवर आग

23 जूनअभिनेता सलमान खानच्या दबंग -2 च्या सेट आज संध्याकाळी आग लागल्याची घटना घडली. वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओमध्ये सलमान खानच्या दबंग-2चं शुटिंग सुरू असताना सेटवर शॉर्ट सक्रिटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत तिन जण जखमी झाले असून त्यांना तातडीने लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सेटवर असलेल्या 5 कॅमेरांपैकी एक कॅमेरा जळून खाक झाला आहे. सलमान आणि अरबाझ खाननं हॉस्पिटलमध्ये भेट घेतली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 23, 2012 03:11 PM IST

दबंग -2 च्या सेटवर आग

23 जून

अभिनेता सलमान खानच्या दबंग -2 च्या सेट आज संध्याकाळी आग लागल्याची घटना घडली. वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओमध्ये सलमान खानच्या दबंग-2चं शुटिंग सुरू असताना सेटवर शॉर्ट सक्रिटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत तिन जण जखमी झाले असून त्यांना तातडीने लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सेटवर असलेल्या 5 कॅमेरांपैकी एक कॅमेरा जळून खाक झाला आहे. सलमान आणि अरबाझ खाननं हॉस्पिटलमध्ये भेट घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 23, 2012 03:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close