S M L

प्रणव मुखर्जी उद्या अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देणार

25 जूनकाँग्रेसच्या कार्यकारिणीची महत्वाची बैठक आज पार पडली. अर्थमंत्री आणि राष्ट्रपतीपदाचे प्रबळ दावेदार प्रणव मुखर्जी यांना या बैठकीत काँग्रेसपक्षातर्फे निरोप देण्यात आला. प्रणव मुखर्जी यांची ही शेवटची कार्यकारणी बैठक होती. उद्या प्रणव मुखर्जी अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. 1984 ते 89 या 5 वर्षांचा अपवाद वगळता 1978 पासून मुखर्जी हे सलग काँग्रेसच्या कार्यकारणीचे सदस्य आहेत. दरम्यान, रुपयांची घसरण थांबवण्यासाठी आणि अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रणव मुखर्जी आज काय घोषणा क रणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 25, 2012 07:43 AM IST

प्रणव मुखर्जी उद्या अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देणार

25 जून

काँग्रेसच्या कार्यकारिणीची महत्वाची बैठक आज पार पडली. अर्थमंत्री आणि राष्ट्रपतीपदाचे प्रबळ दावेदार प्रणव मुखर्जी यांना या बैठकीत काँग्रेसपक्षातर्फे निरोप देण्यात आला. प्रणव मुखर्जी यांची ही शेवटची कार्यकारणी बैठक होती. उद्या प्रणव मुखर्जी अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. 1984 ते 89 या 5 वर्षांचा अपवाद वगळता 1978 पासून मुखर्जी हे सलग काँग्रेसच्या कार्यकारणीचे सदस्य आहेत. दरम्यान, रुपयांची घसरण थांबवण्यासाठी आणि अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रणव मुखर्जी आज काय घोषणा क रणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 25, 2012 07:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close