S M L

सचिनच्या मुलाची एमसीए कॅम्पमध्ये निवड

26 जूनआपल्या वडिलांसारखे क्रिकेटर बनयाचे असं ध्येय बाळगूण मैदानात उतरलेल्या मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचं क्रिकेट करिअरही आता वेग घेतंय. मुंबई क्रिकेट असोसिएशननं आयोजित केलेल्या 14 वर्षांखालच्या मुलासांठीच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या एका क्रिकेट मॅचमध्ये अर्जुननं सेंच्युरी झळकावत आपल्या टीमला फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला होता. अर्जुन हा डावखुरा बॅट्समन आहे. शालेय क्रिकेटमध्ये त्यानं अष्टपैलू कामगिरी केलीय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 26, 2012 11:46 AM IST

सचिनच्या मुलाची एमसीए कॅम्पमध्ये निवड

26 जून

आपल्या वडिलांसारखे क्रिकेटर बनयाचे असं ध्येय बाळगूण मैदानात उतरलेल्या मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचं क्रिकेट करिअरही आता वेग घेतंय. मुंबई क्रिकेट असोसिएशननं आयोजित केलेल्या 14 वर्षांखालच्या मुलासांठीच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या एका क्रिकेट मॅचमध्ये अर्जुननं सेंच्युरी झळकावत आपल्या टीमला फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला होता. अर्जुन हा डावखुरा बॅट्समन आहे. शालेय क्रिकेटमध्ये त्यानं अष्टपैलू कामगिरी केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 26, 2012 11:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close