S M L

शिष्यवृत्तीसाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे आंदोलन

27 जूनमागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबतचे घोळ अजूनही सुरू आहेत. शिष्यवृत्तीसाठी पात्र असूनही अनेक कॉलेजेस प्रवेशासाठी अवाजवी फी आकारत असल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. काही कॉलेजमध्ये गेल्या वर्षीची पूर्ण फी भरेपर्यंत मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या मार्कशीट्स आणि ऍडमीशन्सही अडवून ठेवल्यात. या विरोधात नाशिकच्या महसूल आयुक्तालयासमोर छात्रभारती विद्यार्थी संघटनेनं आंदोलन केलं. बीबीए,बीबीसी, बी.कॉम अभायसक्रमासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नकारून संपूर्ण फी वसुली केली जात आहे. मात्र सरकारने मागसवर्गीय विद्यार्थ्यांना पूर्ण शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय कायम ठेवला असून सुध्दा महाविद्यालयांनी सरकारच्या निर्णयाला केराची टोपली दाखवली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 27, 2012 09:55 AM IST

शिष्यवृत्तीसाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे आंदोलन

27 जून

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबतचे घोळ अजूनही सुरू आहेत. शिष्यवृत्तीसाठी पात्र असूनही अनेक कॉलेजेस प्रवेशासाठी अवाजवी फी आकारत असल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. काही कॉलेजमध्ये गेल्या वर्षीची पूर्ण फी भरेपर्यंत मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या मार्कशीट्स आणि ऍडमीशन्सही अडवून ठेवल्यात. या विरोधात नाशिकच्या महसूल आयुक्तालयासमोर छात्रभारती विद्यार्थी संघटनेनं आंदोलन केलं. बीबीए,बीबीसी, बी.कॉम अभायसक्रमासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नकारून संपूर्ण फी वसुली केली जात आहे. मात्र सरकारने मागसवर्गीय विद्यार्थ्यांना पूर्ण शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय कायम ठेवला असून सुध्दा महाविद्यालयांनी सरकारच्या निर्णयाला केराची टोपली दाखवली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 27, 2012 09:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close