S M L

जमिनीच्या वादावरून आदिवासी-गावकर्‍यांमध्ये हाणामारी

27 जूनजबरदस्तीनं शेतजमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार्‍या आदिवासी आणि गावकर्‍यामध्ये जोरदार हाणामारी झाली. अमळनेर तालुक्यातील झाडी गावातील गावकर्‍यांवर आदिवासींनी केलेल्या जोरदार दगडफेकीत 4 गावकरी जखमी झाले आहे. तर अनेक घरांची नासधूस झाली आहे. या हाणामारीला नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना हवेत 5 राऊंड फायर करावे लागले. दरम्यान, घटनास्थळाची जिल्हाधिकार्‍यांसह,पोलीस अधीक्षक यांनी पाहणी केली आहे. वातावरणात तणाव असल्यानं मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त या भागात तैनात करण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 27, 2012 11:25 AM IST

जमिनीच्या वादावरून आदिवासी-गावकर्‍यांमध्ये हाणामारी

27 जून

जबरदस्तीनं शेतजमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार्‍या आदिवासी आणि गावकर्‍यामध्ये जोरदार हाणामारी झाली. अमळनेर तालुक्यातील झाडी गावातील गावकर्‍यांवर आदिवासींनी केलेल्या जोरदार दगडफेकीत 4 गावकरी जखमी झाले आहे. तर अनेक घरांची नासधूस झाली आहे. या हाणामारीला नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना हवेत 5 राऊंड फायर करावे लागले. दरम्यान, घटनास्थळाची जिल्हाधिकार्‍यांसह,पोलीस अधीक्षक यांनी पाहणी केली आहे. वातावरणात तणाव असल्यानं मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त या भागात तैनात करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 27, 2012 11:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close