S M L

एसीपी ढोबळेंच्या कारवाईमुळे 17 मुलांची सुटका

28 जूनपब्ज आणि बारवरच्या कारवाईमुळे वादात सापडलेले एसीपी वसंत ढोबळे यांचा धडाका सुरूच आहे. शिवाजी नगरमधल्या बैगनवाडी इथं हॉटेल आणि बेकरीवर आज मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेनं छापे टाकले. आणि तिथं काम करणार्‍या 17 अल्पवयीन मुलांची सुटका केली. यावेळी पोलिसांनी 11 हॉटेल आणि बेकरी मालकांनाही ताब्यात घेतलंय. मुंबई महापालिका आणि मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने संयुक्तपणे ही कारवाई केली. एसीपी ढोबळे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 28, 2012 05:03 PM IST

एसीपी ढोबळेंच्या कारवाईमुळे 17 मुलांची सुटका

28 जून

पब्ज आणि बारवरच्या कारवाईमुळे वादात सापडलेले एसीपी वसंत ढोबळे यांचा धडाका सुरूच आहे. शिवाजी नगरमधल्या बैगनवाडी इथं हॉटेल आणि बेकरीवर आज मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेनं छापे टाकले. आणि तिथं काम करणार्‍या 17 अल्पवयीन मुलांची सुटका केली. यावेळी पोलिसांनी 11 हॉटेल आणि बेकरी मालकांनाही ताब्यात घेतलंय. मुंबई महापालिका आणि मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने संयुक्तपणे ही कारवाई केली. एसीपी ढोबळे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 28, 2012 05:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close