S M L

पुण्यात अग्निशमन विभागाची दुरवस्था

02 जुलैमंत्रालयातील भीषण आगीनंतर सरकार खडबडून जागं झालंय. मुंबईनंतर राज्यातील पुणे या दुसर्‍या मोठ्या शहरातील सर्व म्हणजे 96 शासकीय इमारतींचे फायर ऑडिट करण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवारांनी घेतला आहे. पण पुण्यातील अग्निशमन विभागाचीच एवढी दुरवस्था झालीये की फायर ब्रिगेडच्या झाडाझडतीची आवश्यकता आहे.पुणे आता टुमदार शहराकडून महानगराकडे वाटचाल करतंय. शहरात जवळपास 17 महत्त्वाची सरकारी विभागांची कार्यालयं आहेत. पुण्याची लोकसंख्याही आता 25 लाखांवर गेलीय. पण राज्यातील नंबर दोनच्या या ऐतिहासिक शहरातील फायर ब्रिगेडच्या अवस्था नेमकी काय आहे ?पुण्याची फायर ब्रिगेड चीफ फायर ऑफीसरचं पद 3 वर्षंरिक्त 25 फायर स्टेशनची गरज पण 11 उपलब्ध 835 कर्मचार्‍यांची गरज पण 535 कर्मचारी 2007 सालानंतर एकही नवी गाडी नाहीसगळ्या गाड्या 15 वर्षं जुन्या3 वर्षांपासून कर्मचार्‍यांकडे गणवेश-गमबूट नाहीअशा विपरीत परिस्थितीतही फायर ब्रिगेडचे जवान काम करतायंत हे कौतुकच म्हणावं लागेल.सरकारचं जरी फायर ब्रिगेडकडs दुर्लक्ष होत असलं तरी वरिष्ठाचीही उदासिनता लपून राहीलेली नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 2, 2012 10:48 AM IST

पुण्यात अग्निशमन विभागाची दुरवस्था

02 जुलै

मंत्रालयातील भीषण आगीनंतर सरकार खडबडून जागं झालंय. मुंबईनंतर राज्यातील पुणे या दुसर्‍या मोठ्या शहरातील सर्व म्हणजे 96 शासकीय इमारतींचे फायर ऑडिट करण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवारांनी घेतला आहे. पण पुण्यातील अग्निशमन विभागाचीच एवढी दुरवस्था झालीये की फायर ब्रिगेडच्या झाडाझडतीची आवश्यकता आहे.

पुणे आता टुमदार शहराकडून महानगराकडे वाटचाल करतंय. शहरात जवळपास 17 महत्त्वाची सरकारी विभागांची कार्यालयं आहेत. पुण्याची लोकसंख्याही आता 25 लाखांवर गेलीय. पण राज्यातील नंबर दोनच्या या ऐतिहासिक शहरातील फायर ब्रिगेडच्या अवस्था नेमकी काय आहे ?

पुण्याची फायर ब्रिगेड

चीफ फायर ऑफीसरचं पद 3 वर्षंरिक्त 25 फायर स्टेशनची गरज पण 11 उपलब्ध 835 कर्मचार्‍यांची गरज पण 535 कर्मचारी 2007 सालानंतर एकही नवी गाडी नाहीसगळ्या गाड्या 15 वर्षं जुन्या3 वर्षांपासून कर्मचार्‍यांकडे गणवेश-गमबूट नाहीअशा विपरीत परिस्थितीतही फायर ब्रिगेडचे जवान काम करतायंत हे कौतुकच म्हणावं लागेल.सरकारचं जरी फायर ब्रिगेडकडs दुर्लक्ष होत असलं तरी वरिष्ठाचीही उदासिनता लपून राहीलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 2, 2012 10:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close