S M L

अहवाल न वाचता केलेली टीका दुदैर्वी - गाडगीळ

30 जूनपश्चिम घाटाबाबत दिलेला अहवाल न वाचता नेते आणि अधिकारी यांनी केलीली टीका आणि केलेली वक्तव्य दुदैर्वी असल्याचं मत या समितीचे अध्यक्ष माधव गाडगीळ यांनी व्यक्त केलंय. 5 जुलैपर्यंत या अहवालावर सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा अहवाल पोहोचवला पाहिजे. आपल्याला राष्ट्रीय सल्लागार परिषदेतून वगळल्याबद्दल आपली काहीही तक्रार नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. कोकणात येत असलेल्या अनेक प्रकल्पांमधून पर्यावरणाला धोका असल्यानं स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन आंदोलन छेडण्यात येईल असंही गाडगीळ यांनी जाहीर केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 30, 2012 04:26 PM IST

अहवाल न वाचता केलेली टीका दुदैर्वी - गाडगीळ

30 जून

पश्चिम घाटाबाबत दिलेला अहवाल न वाचता नेते आणि अधिकारी यांनी केलीली टीका आणि केलेली वक्तव्य दुदैर्वी असल्याचं मत या समितीचे अध्यक्ष माधव गाडगीळ यांनी व्यक्त केलंय. 5 जुलैपर्यंत या अहवालावर सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा अहवाल पोहोचवला पाहिजे. आपल्याला राष्ट्रीय सल्लागार परिषदेतून वगळल्याबद्दल आपली काहीही तक्रार नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. कोकणात येत असलेल्या अनेक प्रकल्पांमधून पर्यावरणाला धोका असल्यानं स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन आंदोलन छेडण्यात येईल असंही गाडगीळ यांनी जाहीर केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 30, 2012 04:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close