S M L

येडियुरप्पांचे पुन्हा बंड, 'गौडांना हटवा'

30 जूनकर्नाटकातलं नाटक सध्या दिल्लीत पोहोचलंय. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पांनी सध्येचे मुख्यमंत्री सदानंदा गौडा यांना हटवण्याची मागणी केली आहे. यावर आता भाजपची संसदीय समिती अंतिम निर्णय घेणार आहे. येडियुरप्पांनी त्यांचे समर्थक जगदीश शेट्टार यांना कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे. गौडा यांना हटवण्याप्रकरणी कर्नाटकातल्या 9 मंत्र्यांनी याअगोदर राजीनामे दिले आहेत. पण आज मुख्यमंत्री सदानंदा गौडा यांनी हे राजीनामे नाकारले. त्यामुळे कर्नाटकातला वाद हा आता दिल्लीत सोडवला जाणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 30, 2012 05:02 PM IST

येडियुरप्पांचे पुन्हा बंड, 'गौडांना हटवा'

30 जून

कर्नाटकातलं नाटक सध्या दिल्लीत पोहोचलंय. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पांनी सध्येचे मुख्यमंत्री सदानंदा गौडा यांना हटवण्याची मागणी केली आहे. यावर आता भाजपची संसदीय समिती अंतिम निर्णय घेणार आहे. येडियुरप्पांनी त्यांचे समर्थक जगदीश शेट्टार यांना कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे. गौडा यांना हटवण्याप्रकरणी कर्नाटकातल्या 9 मंत्र्यांनी याअगोदर राजीनामे दिले आहेत. पण आज मुख्यमंत्री सदानंदा गौडा यांनी हे राजीनामे नाकारले. त्यामुळे कर्नाटकातला वाद हा आता दिल्लीत सोडवला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 30, 2012 05:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close