S M L

आसामच्या आमदार रुमी नाथ यांना मारहाण

30 जूनआसामच्या काँग्रेसच्या आमदार रुमी नाथ आणि त्यांचे दुसरे पती झाकीर हुसेन यांना शुक्रवारी रात्री मारहाण झाल्याची घटना घडली आहे. मारहाण झालेल्या करीमगंज भागात सध्या तणावाचं वातावरण आहे. रुमी नाथ यांच्या वैयक्तीक आयुष्यावरुन सध्या अनेक वाद सुरु आहेत. त्यांनी दुसरं लग्न केल्यानंतर त्यात भर पडली आहे. रुमी नाथ यांनी इस्लाम धर्म स्विकारल्यामुळे अनेक संघटना त्यांच्यावर नाराज आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर हल्ला झाल्याचं समजतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 30, 2012 05:04 PM IST

आसामच्या आमदार रुमी नाथ यांना मारहाण

30 जून

आसामच्या काँग्रेसच्या आमदार रुमी नाथ आणि त्यांचे दुसरे पती झाकीर हुसेन यांना शुक्रवारी रात्री मारहाण झाल्याची घटना घडली आहे. मारहाण झालेल्या करीमगंज भागात सध्या तणावाचं वातावरण आहे. रुमी नाथ यांच्या वैयक्तीक आयुष्यावरुन सध्या अनेक वाद सुरु आहेत. त्यांनी दुसरं लग्न केल्यानंतर त्यात भर पडली आहे. रुमी नाथ यांनी इस्लाम धर्म स्विकारल्यामुळे अनेक संघटना त्यांच्यावर नाराज आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर हल्ला झाल्याचं समजतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 30, 2012 05:04 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close