S M L

बियाण्यांचा काळाबाजार, 900 रुपयांचे 1,500 रुपयांना

02 जुलैराज्यात अजूनही पावसानं दडी मारलेली आहे. शेतकर्‍यांच्या पेरण्या खोळंबलेल्या आहेत. त्यातच आता शेतकर्‍यांना बियाण्यांच्या काळ्या बाजाराला तोंड द्यावं लागतंय. परभणीत कापसाच्या बियाण्यांची नऊशे रुपयांची बॅग बाजारात 1500 ते 2000 रुपयांप्रमाणे विकली जातेय. यात सर्वच बियाणे विक्रेत्यांनी हातमिळवणी केल्याने शेतकर्‍यांना चढ्या भावानं बियाणं खरेदी करावं लागतंय. कापूस बियाणे 'वाण : अजित - 55'ची मूळ किंमत आहे 930 रुपये पण काळा बाजारात 1550 ते 2000 रुपये किंमतीने विकले जात आहे. तर 'वाण : कनक आणि मलिका' या बियाणांची मूळ किंमत आहे 930 रुपये पण काळा बाजारात 1500 ते 2000 रुपये भावाने विकला जात आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 2, 2012 03:01 PM IST

बियाण्यांचा काळाबाजार, 900 रुपयांचे 1,500 रुपयांना

02 जुलै

राज्यात अजूनही पावसानं दडी मारलेली आहे. शेतकर्‍यांच्या पेरण्या खोळंबलेल्या आहेत. त्यातच आता शेतकर्‍यांना बियाण्यांच्या काळ्या बाजाराला तोंड द्यावं लागतंय. परभणीत कापसाच्या बियाण्यांची नऊशे रुपयांची बॅग बाजारात 1500 ते 2000 रुपयांप्रमाणे विकली जातेय. यात सर्वच बियाणे विक्रेत्यांनी हातमिळवणी केल्याने शेतकर्‍यांना चढ्या भावानं बियाणं खरेदी करावं लागतंय. कापूस बियाणे 'वाण : अजित - 55'ची मूळ किंमत आहे 930 रुपये पण काळा बाजारात 1550 ते 2000 रुपये किंमतीने विकले जात आहे. तर 'वाण : कनक आणि मलिका' या बियाणांची मूळ किंमत आहे 930 रुपये पण काळा बाजारात 1500 ते 2000 रुपये भावाने विकला जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 2, 2012 03:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close