S M L

नागपुरात दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार

03 जुलैनागपूरच्या हुडकेश्वर भागातील दोन अल्पवयीन मुलींवर पाच जणांनी सामुहीक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडलीय. या प्रकरणी या मुलींच्या तक्रारीवरुन बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पाचही जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी एका मुलीच्या प्रियकरानं त्या मुलीला आणि तीच्या मैत्रीणीला फुस लावून त्याच्या मित्राच्या घरी बोलावलं आणि आपल्या चार मित्रांनाही बोलावलं. त्यानंतर या सगळ्यांनी मिळुन या दोन्ही मुलींवर बलात्कार केला. या प्रकरणी पाचही तरुणांना अटक करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 3, 2012 10:58 AM IST

नागपुरात दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार

03 जुलै

नागपूरच्या हुडकेश्वर भागातील दोन अल्पवयीन मुलींवर पाच जणांनी सामुहीक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडलीय. या प्रकरणी या मुलींच्या तक्रारीवरुन बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पाचही जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी एका मुलीच्या प्रियकरानं त्या मुलीला आणि तीच्या मैत्रीणीला फुस लावून त्याच्या मित्राच्या घरी बोलावलं आणि आपल्या चार मित्रांनाही बोलावलं. त्यानंतर या सगळ्यांनी मिळुन या दोन्ही मुलींवर बलात्कार केला. या प्रकरणी पाचही तरुणांना अटक करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 3, 2012 10:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close