S M L

मंत्रालयाच्या परिसरात 665 हायड्रंट बंद

03 जुलैमुंबईत मंत्रालयला भीषण आग लागली होती. पण या आगीपासून सरकार काही धडा घेताना दिसत नाही. आजही मुंबईतील 90 टक्के हायड्रंट बंद आहेत. फायरब्रिगेडचा कणा म्हणून हायड्रंटकडे बघितलं जातं. हायड्रंट म्हणजे आग लागली की तातडीने पाणी उपलब्ध व्हावं यासाठी लावलेले नळखांब. पण बहुतांश हायड्रंट जमिनीखाली गाडले गेलेत. जे आहेत त्यांना पाणीपुरवाठा नाही आणि गंभीर बाब म्हणजे ज्या बेजबाबदार कंत्राटानं हे हायड्रंट जमिनीखाली गाडले किंवा जमिनीखालच्या पाण्याच्या पाईपलाईन्स नादुरुस्त केल्या अशा एकाही काँट्रॅक्टरवर आजतागायत कारवाई झालेली नाही. कशी विझवणार आग ? हायड्रंटची दुरवस्था - मुंबईत 10 हजार 220 हायड्रंट- नादुरुस्त हायड्रंट 9 हजार 172- मंत्रालय परिसरात 895 हायड्रंट- मंत्रालय परिसरातले 665 हायड्रंड बंदआयबीएन लोकमतचे सवाल- 90 टक्के हायड्रंट बंद असूनही बीएमसीनं कारवाई का केली नाही ?- ज्या काँट्रॅक्टरच्या कामामुळे हायड्रंट बंद झाले त्यांच्यावर कारवाई का नाही ?- 6 महिन्यांपूर्वी IBN-लोकमतनं बंद हायड्रंटची बातमी दाखवली तरी पालिकेनं हायड्रंट सुरू करण्यासाठी कारवाई का केली नाही ?

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 3, 2012 11:49 AM IST

मंत्रालयाच्या परिसरात 665 हायड्रंट बंद

03 जुलै

मुंबईत मंत्रालयला भीषण आग लागली होती. पण या आगीपासून सरकार काही धडा घेताना दिसत नाही. आजही मुंबईतील 90 टक्के हायड्रंट बंद आहेत. फायरब्रिगेडचा कणा म्हणून हायड्रंटकडे बघितलं जातं. हायड्रंट म्हणजे आग लागली की तातडीने पाणी उपलब्ध व्हावं यासाठी लावलेले नळखांब. पण बहुतांश हायड्रंट जमिनीखाली गाडले गेलेत. जे आहेत त्यांना पाणीपुरवाठा नाही आणि गंभीर बाब म्हणजे ज्या बेजबाबदार कंत्राटानं हे हायड्रंट जमिनीखाली गाडले किंवा जमिनीखालच्या पाण्याच्या पाईपलाईन्स नादुरुस्त केल्या अशा एकाही काँट्रॅक्टरवर आजतागायत कारवाई झालेली नाही.

कशी विझवणार आग ? हायड्रंटची दुरवस्था - मुंबईत 10 हजार 220 हायड्रंट- नादुरुस्त हायड्रंट 9 हजार 172- मंत्रालय परिसरात 895 हायड्रंट- मंत्रालय परिसरातले 665 हायड्रंड बंद

आयबीएन लोकमतचे सवाल- 90 टक्के हायड्रंट बंद असूनही बीएमसीनं कारवाई का केली नाही ?- ज्या काँट्रॅक्टरच्या कामामुळे हायड्रंट बंद झाले त्यांच्यावर कारवाई का नाही ?- 6 महिन्यांपूर्वी IBN-लोकमतनं बंद हायड्रंटची बातमी दाखवली तरी पालिकेनं हायड्रंट सुरू करण्यासाठी कारवाई का केली नाही ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 3, 2012 11:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close