S M L

मुंबई शिक्षक मतदारसंघातून कपिल पाटील विजयी

04 जुलैपदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीत कपिल पाटील यांनी दुसर्‍यांदा विजय मिऴवला आहे. पाटील यांनी 9,749 मते मिळवत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब म्हात्रे यांचा पराभव केलाय. शिवसेना पुरस्कृत मनिषा कायंदे या तिसर्‍या जागेवर फेकल्या गेल्या असून त्यांना 631 मते मिळाली आहे. तर पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेच्या डॉ. दिपक सावंत यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय संपादन केला आहे. दिपक सावंत यांना 14,042 मते मिळाली. दुसर्‍या क्रमांकावर अपक्ष उमेदवार राजेश टेके यांना केवळ 1298 मते मिळाली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 4, 2012 09:24 AM IST

04 जुलै

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीत कपिल पाटील यांनी दुसर्‍यांदा विजय मिऴवला आहे. पाटील यांनी 9,749 मते मिळवत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब म्हात्रे यांचा पराभव केलाय. शिवसेना पुरस्कृत मनिषा कायंदे या तिसर्‍या जागेवर फेकल्या गेल्या असून त्यांना 631 मते मिळाली आहे. तर पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेच्या डॉ. दिपक सावंत यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय संपादन केला आहे. दिपक सावंत यांना 14,042 मते मिळाली. दुसर्‍या क्रमांकावर अपक्ष उमेदवार राजेश टेके यांना केवळ 1298 मते मिळाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 4, 2012 09:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close