S M L

पुरात क्वालिस वाहून गेल्यानं 7 जणांना जलसमाधी

04 जुलैसोलापूर-बार्शी रोडवर असलेल्या सौंदर्य पुलावरून काल मंगळवारी पुराच्या पाण्यात एक क्वालिस गाडी वाहून गेली. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. यात 3 महिला, 2 पुरुष आणि 2 जुळ्या बहिणींचा समावेशआहे. सविता अंगडी, शांतीलाल गांधी, जतीन धरमसी, अंजली धरमसी, भाविका लोढीया, दिया धरमसी आणि दिशा धरमसी अशी त्यांची नावं आहेत. गाडीत एकूण 11 प्रवासी होते. त्यापैकी उरलेल्या चौघांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 4, 2012 10:08 AM IST

पुरात क्वालिस वाहून गेल्यानं 7 जणांना जलसमाधी

04 जुलै

सोलापूर-बार्शी रोडवर असलेल्या सौंदर्य पुलावरून काल मंगळवारी पुराच्या पाण्यात एक क्वालिस गाडी वाहून गेली. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. यात 3 महिला, 2 पुरुष आणि 2 जुळ्या बहिणींचा समावेशआहे. सविता अंगडी, शांतीलाल गांधी, जतीन धरमसी, अंजली धरमसी, भाविका लोढीया, दिया धरमसी आणि दिशा धरमसी अशी त्यांची नावं आहेत. गाडीत एकूण 11 प्रवासी होते. त्यापैकी उरलेल्या चौघांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 4, 2012 10:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close