S M L

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठात आंदोलन बंदी

04 जुलैचळवळीचं केंद्र मानल्या जाणार्‍या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठात आंदोलन करण्यावरच बंदी घालण्यात आली आहे. विद्यापिठात आंदोलनावर बंदी घालण्याचा निर्णय औरंगाबाद विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलने घेतला आहे. याबाबत विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी संघटनांना नोटीसही पाठवण्यात आली. पण विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या या निर्णयाला विरोध केला आहे. तसेच निर्णयाविरोधात विद्यार्थी संघटनांनी आंदोलनाचा इशाराही दिलाय. दरम्यान याबाबत कुठलीही प्रतिक्रीया द्यायला कुलगुरु डॉ. विजय पांढरीपांडे यांनी नकार दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 4, 2012 05:32 PM IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठात आंदोलन बंदी

04 जुलै

चळवळीचं केंद्र मानल्या जाणार्‍या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठात आंदोलन करण्यावरच बंदी घालण्यात आली आहे. विद्यापिठात आंदोलनावर बंदी घालण्याचा निर्णय औरंगाबाद विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलने घेतला आहे. याबाबत विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी संघटनांना नोटीसही पाठवण्यात आली. पण विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या या निर्णयाला विरोध केला आहे. तसेच निर्णयाविरोधात विद्यार्थी संघटनांनी आंदोलनाचा इशाराही दिलाय. दरम्यान याबाबत कुठलीही प्रतिक्रीया द्यायला कुलगुरु डॉ. विजय पांढरीपांडे यांनी नकार दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 4, 2012 05:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close