S M L

नागपुरात इंजिनिअरींग कॉलेजची क्राईम ब्रँच घेणार झाडाझडती

05 जुलैनागपूरमध्ये नापास विद्यार्थ्यांना इंजिनियरींगलाऍडमिशन देणार्‍या एक मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश आयबीएन लोकमतने केला होता. आर. एस. ऍकॅडमी नावाची एक संस्था बारावी नापास विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देत असल्याचं आयबीएन लोकमतनं पुराव्यांसकट दाखवून दिलं होतं. त्यानंतर पोलिसांनी चौघांना अटकही केली होती. पण आता या बातमीची दखल घेत तंत्रशिक्षण संचालकांनी आणि क्राईम ब्रँचने 19 जणांचे एक पथक तयार केले आहे. हे पथक आता विदर्भातील 56 इंजीनियरींग कॉलेजसची पाहणी करणार आहे. तसेच इथं अशा बोगस ऍडमिशन्स झाल्या आहेत का याचाही तपास करणार आहेत. संबंधित बातम्या नापासांना प्रवेश देणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 5, 2012 01:06 PM IST

नागपुरात इंजिनिअरींग कॉलेजची क्राईम ब्रँच घेणार झाडाझडती

05 जुलै

नागपूरमध्ये नापास विद्यार्थ्यांना इंजिनियरींगलाऍडमिशन देणार्‍या एक मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश आयबीएन लोकमतने केला होता. आर. एस. ऍकॅडमी नावाची एक संस्था बारावी नापास विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देत असल्याचं आयबीएन लोकमतनं पुराव्यांसकट दाखवून दिलं होतं. त्यानंतर पोलिसांनी चौघांना अटकही केली होती. पण आता या बातमीची दखल घेत तंत्रशिक्षण संचालकांनी आणि क्राईम ब्रँचने 19 जणांचे एक पथक तयार केले आहे. हे पथक आता विदर्भातील 56 इंजीनियरींग कॉलेजसची पाहणी करणार आहे. तसेच इथं अशा बोगस ऍडमिशन्स झाल्या आहेत का याचाही तपास करणार आहेत.

संबंधित बातम्या

नापासांना प्रवेश देणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 5, 2012 01:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close