S M L

पवई भूखंड घोटाळा प्रकरणी हिरानंदानींविरोधात गुन्हा दाखल

05 जुलैपवई भूखंड घोटाळा प्रकरणी बिल्डर निरंजन हिरानंदानी आणि टी.सी. बेंजामीन यांच्या विरूध्द अँटीकरप्शन ब्युरोनं गुन्हा दाखल केला आहे. पवई येथील जमीन हिरानंदानी यांना गरीबांसाठी घरं बांधण्यासाठी दिली होती. पण त्यांनी अटीचं पालन न करता त्या ठिकाणी मोठी घरं बांधली. याबाबत त्यांना दोन हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. तो दंड नगर विकास विभागाचे प्रिन्सिपल सेक्रेटरी टि.सी.बेंजामिन यांनी नाममात्र केला. यामुळे याबाबत आज लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागात गुन्हा दाखल करण्यात आला.हिरानंदानींविरोधात गुन्हा- 1977: 140 हेक्टर जागेवर पवई हाऊसिंग सोसायटी योजना - आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांसाठी घरांची योजना- 1986: राज्य सरकारचा हिरानंदानींसोबत करार- 40 पैसे / एकर या दरानं 230 एकर जागा 80 वर्षांच्या लीजवर- 150 रुपये / चौरस फूट दरानं घरं विकण्याची योजना- पण भूखंडाच्या काही भागातच बांधली गरिबांसाठी घरं - ऊर्वरित जागेत आलिशान अपार्टमेंट्स उभारून कराराचा भंग- 2009 साली तक्रार दाखल

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 5, 2012 04:53 PM IST

पवई भूखंड घोटाळा प्रकरणी हिरानंदानींविरोधात गुन्हा दाखल

05 जुलै

पवई भूखंड घोटाळा प्रकरणी बिल्डर निरंजन हिरानंदानी आणि टी.सी. बेंजामीन यांच्या विरूध्द अँटीकरप्शन ब्युरोनं गुन्हा दाखल केला आहे. पवई येथील जमीन हिरानंदानी यांना गरीबांसाठी घरं बांधण्यासाठी दिली होती. पण त्यांनी अटीचं पालन न करता त्या ठिकाणी मोठी घरं बांधली. याबाबत त्यांना दोन हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. तो दंड नगर विकास विभागाचे प्रिन्सिपल सेक्रेटरी टि.सी.बेंजामिन यांनी नाममात्र केला. यामुळे याबाबत आज लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागात गुन्हा दाखल करण्यात आला.

हिरानंदानींविरोधात गुन्हा

- 1977: 140 हेक्टर जागेवर पवई हाऊसिंग सोसायटी योजना - आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांसाठी घरांची योजना- 1986: राज्य सरकारचा हिरानंदानींसोबत करार- 40 पैसे / एकर या दरानं 230 एकर जागा 80 वर्षांच्या लीजवर- 150 रुपये / चौरस फूट दरानं घरं विकण्याची योजना- पण भूखंडाच्या काही भागातच बांधली गरिबांसाठी घरं - ऊर्वरित जागेत आलिशान अपार्टमेंट्स उभारून कराराचा भंग- 2009 साली तक्रार दाखल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 5, 2012 04:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close