S M L

ब्राझीलला पुराचा तडाखा

26 नोव्हेंबर, ब्राझीलब्राझीलमध्ये आलेल्या पुरामुळे तिथलं जनजीवन विस्कळीत झालंय. पुराचा मोठा फटका दक्षिण ब्राझीलला बसलाय. पुरामुळे झालेल्या मृतांचा आकडा 84 वर पोहचला आहे तर सँटा कॅटरिना राज्यातल्या छोट्यामोठ्या शहरातले 30 जण बेपत्ता आहेत. 1961 पासूनचा हा पुराचा मोठा तडाखा आहे. जमीन खचल्यानं मरणार्‍यांची संख्या अधिक आहे. पुरामुळे जवळपास 54 हजार लोक विस्थापीत झालेत. संसतधारेमुळे लोकांना इंधन आणि पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवतेय. पूरग्रस्त लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 26, 2008 10:55 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 26, 2008 10:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close