S M L

फेडरर-जोकोविच आमने सामने

06 जुलैविम्बल्डन टेनिस स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. आणि टेनिसप्रेमींचं लक्ष लागलंय ते आज होणार्‍या पुरुषांच्या सेमीफायनल मॅचवर. आज सेमीफायनलमध्ये गतविजेता नोवाक जोकोविच आणि माजी विजेता रॉजर फेडरर आमने सामने असतील. फेडररनं क्वार्टरफायनलमध्ये रशियाच्या मिखाईल युझ्नीचा तर जोकोविचनं फ्लॉरियन मेयरचा पराभव करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या पाच वर्षात फेडरर आणि जोकोविच पाचवेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये आमने सामने आले आहेत, आणि यापैकी चारवेळा जोकोविचनं बाजी मारली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 6, 2012 11:43 AM IST

फेडरर-जोकोविच आमने सामने

06 जुलै

विम्बल्डन टेनिस स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. आणि टेनिसप्रेमींचं लक्ष लागलंय ते आज होणार्‍या पुरुषांच्या सेमीफायनल मॅचवर. आज सेमीफायनलमध्ये गतविजेता नोवाक जोकोविच आणि माजी विजेता रॉजर फेडरर आमने सामने असतील. फेडररनं क्वार्टरफायनलमध्ये रशियाच्या मिखाईल युझ्नीचा तर जोकोविचनं फ्लॉरियन मेयरचा पराभव करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या पाच वर्षात फेडरर आणि जोकोविच पाचवेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये आमने सामने आले आहेत, आणि यापैकी चारवेळा जोकोविचनं बाजी मारली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 6, 2012 11:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close