S M L

तळेगाव दाभाडे येथे स्त्री अर्भक सापडले

07 जुलैपुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे कोटेश्वर वाडीत एक दिवसाचे स्त्री अर्भक आढळून आले आहे. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संरक्षण खात्याच्या केंद्रीय शस्त्रास्त्र भांडाराजवळ राहणार्‍या गीता सुनील केदारी वय 30 यांना सकाळी शेतात लहान बालकाच्या रडण्याचा आवाज आला. या महिलेला एक दिवसाचे मुलगी चिखलात माखलेली आढळली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दोन पथके रवाना करण्यात आले आहेत. दरम्यान, या मुलीला दत्तक घेण्यासाठी अनेक पालकांनी तयारी दाखवली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 7, 2012 12:10 PM IST

तळेगाव दाभाडे येथे स्त्री अर्भक सापडले

07 जुलै

पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे कोटेश्वर वाडीत एक दिवसाचे स्त्री अर्भक आढळून आले आहे. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संरक्षण खात्याच्या केंद्रीय शस्त्रास्त्र भांडाराजवळ राहणार्‍या गीता सुनील केदारी वय 30 यांना सकाळी शेतात लहान बालकाच्या रडण्याचा आवाज आला. या महिलेला एक दिवसाचे मुलगी चिखलात माखलेली आढळली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दोन पथके रवाना करण्यात आले आहेत. दरम्यान, या मुलीला दत्तक घेण्यासाठी अनेक पालकांनी तयारी दाखवली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 7, 2012 12:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close