S M L

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आंदोलन बंदी मागे

07 जुलैडॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आंदोलन बंदी विरोधात विद्यार्थी संघटनेनं केलेल्या आंदोलनानंतर विद्यापीठ प्रशासनाने आंदोलन बंदी मागे घेतली आहे. शांतता मार्गानं आंदोलन करायचे झाल्यास हरकत नाही असं मत कुलगुरु डॉ. विजय पांढरीपांडे यांनी व्यक्त केलंय. 20 जुलै रोजी होणा-या मॅनेजमेंट कौन्सिलच्या बैठकीत हा निर्णय मागे घेण्यात येणार आहे. विदयापीठाच्या परिसरामध्ये आंदोलनावर बंदी घालण्यात आली होती. हा निर्णय मॅनेजमेंट कौन्सिलनी आणि कुलगुरुनी घेतल्यानंतर सर्व संघटनानी याला विरोध केला होता. हा तर लोकशाहीवर घाला असून हा निर्णय मागे घेण्यासाठी सर्व विदयार्थी एकवटले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 7, 2012 12:36 PM IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आंदोलन बंदी मागे

07 जुलै

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आंदोलन बंदी विरोधात विद्यार्थी संघटनेनं केलेल्या आंदोलनानंतर विद्यापीठ प्रशासनाने आंदोलन बंदी मागे घेतली आहे. शांतता मार्गानं आंदोलन करायचे झाल्यास हरकत नाही असं मत कुलगुरु डॉ. विजय पांढरीपांडे यांनी व्यक्त केलंय. 20 जुलै रोजी होणा-या मॅनेजमेंट कौन्सिलच्या बैठकीत हा निर्णय मागे घेण्यात येणार आहे. विदयापीठाच्या परिसरामध्ये आंदोलनावर बंदी घालण्यात आली होती. हा निर्णय मॅनेजमेंट कौन्सिलनी आणि कुलगुरुनी घेतल्यानंतर सर्व संघटनानी याला विरोध केला होता. हा तर लोकशाहीवर घाला असून हा निर्णय मागे घेण्यासाठी सर्व विदयार्थी एकवटले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 7, 2012 12:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close