S M L

जलसिंचन प्रकल्पांना लवकरच विशेष पॅकेज - पवार

07 जुलैपश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दुष्काळी भागात अनेक प्रकल्प निधीअभावी अपुरे पडले आहेत आता या अपुर्‍या जलसिंचन प्रकल्पांना केंद्र सरकारकडून विशेष पॅकेज मिळणार आहे. अशी घोषणा केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आज सांगलीत केली. सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, बीड आणि उस्मानाबाद यासारख्या दुष्काळी भागात अनेक प्रकल्प अपूर्ण आहेत. त्या प्रकल्पांना आता याची मदत होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 7, 2012 03:26 PM IST

जलसिंचन प्रकल्पांना लवकरच विशेष पॅकेज - पवार

07 जुलै

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दुष्काळी भागात अनेक प्रकल्प निधीअभावी अपुरे पडले आहेत आता या अपुर्‍या जलसिंचन प्रकल्पांना केंद्र सरकारकडून विशेष पॅकेज मिळणार आहे. अशी घोषणा केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आज सांगलीत केली. सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, बीड आणि उस्मानाबाद यासारख्या दुष्काळी भागात अनेक प्रकल्प अपूर्ण आहेत. त्या प्रकल्पांना आता याची मदत होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 7, 2012 03:26 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close