S M L

रॉजर 'सातवे आसमान पे'

09 जुलैग्रास कोर्टचा बादशाह रॉजर फेडररने तब्बल सातव्यांदा विम्बल्डनचं विजेतेपद पटकावलं आहे. फायनलमध्ये त्यानं ब्रिटनच्या ऍण्डी मरेचा 4-6. 7-5, 6-3,6-4 असा चार सेट मध्ये पराभव केला आहे. या विजेतेपदासह फेडररनं पीट सॅम्प्रसच्या सर्वाधिक 7 वेळा विम्बल्डनचं विजेतेपद पटकावण्याच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. गेली दोन वर्ष फेडररला विजेतेपदानं हुलकावणी दिली होती. मात्र अखेर रॉजरने यश संपादन केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 9, 2012 10:15 AM IST

रॉजर 'सातवे आसमान पे'

09 जुलै

ग्रास कोर्टचा बादशाह रॉजर फेडररने तब्बल सातव्यांदा विम्बल्डनचं विजेतेपद पटकावलं आहे. फायनलमध्ये त्यानं ब्रिटनच्या ऍण्डी मरेचा 4-6. 7-5, 6-3,6-4 असा चार सेट मध्ये पराभव केला आहे. या विजेतेपदासह फेडररनं पीट सॅम्प्रसच्या सर्वाधिक 7 वेळा विम्बल्डनचं विजेतेपद पटकावण्याच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. गेली दोन वर्ष फेडररला विजेतेपदानं हुलकावणी दिली होती. मात्र अखेर रॉजरने यश संपादन केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 9, 2012 10:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close