S M L

लवासाला झटका;आदिवासींना मिळणार जमिनी परत

09 जुलैआदिवासींची जमीन हडप केल्याप्रकरणी लवासाला मोठा झटका बसला आहे. लवासाच्या ताब्यातील दोन आदिवासींची जमीन परत देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. लवासानं आपल्या जमिनी हडप केल्याचा आरोप 9 आदिवासींनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर त्यांना आदिवासी असल्याची कागदपत्र सादर करायला सांगण्यात आली. त्या कागदपत्रांची सत्यता पडताळून पाहिल्यानंतर मावळच्या उपविभागीय अधिकार्‍यांनी दोन आदिवासींना जमिनी परत करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे लवासाविरोधील आदिवासींनी मोठा दिलासा मिळाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 9, 2012 12:13 PM IST

लवासाला झटका;आदिवासींना मिळणार जमिनी परत

09 जुलै

आदिवासींची जमीन हडप केल्याप्रकरणी लवासाला मोठा झटका बसला आहे. लवासाच्या ताब्यातील दोन आदिवासींची जमीन परत देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. लवासानं आपल्या जमिनी हडप केल्याचा आरोप 9 आदिवासींनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर त्यांना आदिवासी असल्याची कागदपत्र सादर करायला सांगण्यात आली. त्या कागदपत्रांची सत्यता पडताळून पाहिल्यानंतर मावळच्या उपविभागीय अधिकार्‍यांनी दोन आदिवासींना जमिनी परत करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे लवासाविरोधील आदिवासींनी मोठा दिलासा मिळाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 9, 2012 12:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close