S M L

लैला खानचे ड्रायव्हर एटीएसच्या ताब्यात

09 जुलैपाकिस्तानी अभिनेत्री लैला खान हत्या प्रकरणी मुंबई एटीएसच्या पथकाने आज इगतपुरीतून जॉली गिल्डर आणि मेहबूब शेख या दोघांना ताब्यात घेतलं आहे. इगतपुरीचे रहिवासी असलेले हे दोघे लैला खानच्या गाडीवर बदली ड्रायव्हर म्हणून काम करत होते. त्यांनी लैलाची गाडी इगतपुरीच्या फार्महाऊसहून जम्मूमधल्या आशिया हॉटेलपर्यंत नेली होती. एटीएसच्या पथकाने लैलाचा बंगला आणि परिसरातल्या ठिकाणांची तपासणी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 9, 2012 02:38 PM IST

लैला खानचे ड्रायव्हर एटीएसच्या ताब्यात

09 जुलै

पाकिस्तानी अभिनेत्री लैला खान हत्या प्रकरणी मुंबई एटीएसच्या पथकाने आज इगतपुरीतून जॉली गिल्डर आणि मेहबूब शेख या दोघांना ताब्यात घेतलं आहे. इगतपुरीचे रहिवासी असलेले हे दोघे लैला खानच्या गाडीवर बदली ड्रायव्हर म्हणून काम करत होते. त्यांनी लैलाची गाडी इगतपुरीच्या फार्महाऊसहून जम्मूमधल्या आशिया हॉटेलपर्यंत नेली होती. एटीएसच्या पथकाने लैलाचा बंगला आणि परिसरातल्या ठिकाणांची तपासणी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 9, 2012 02:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close