S M L

बेळगाव केंद्रशासित प्रदेश करा - मुख्यमंत्री

13 जुलैबेळगावचा प्रश्न हा अजूनही प्रलंबित आहे पण सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत बेळगाव केंद्रशासित करा असा प्रस्ताव आज विधानसभेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडला आहे. या प्रस्तावावर विधानसभेत चर्चा झाल्याचं समजतंय. तर सर्वपक्षीय आमदारांनी याला पाठिंबा दिला आहे. पण नुसते प्रस्ताव मांडून काही होणार नाही तर राज्य सरकारनं केंद्रावर दबाव टाकण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 12, 2012 09:38 AM IST

बेळगाव केंद्रशासित प्रदेश करा - मुख्यमंत्री

13 जुलै

बेळगावचा प्रश्न हा अजूनही प्रलंबित आहे पण सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत बेळगाव केंद्रशासित करा असा प्रस्ताव आज विधानसभेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडला आहे. या प्रस्तावावर विधानसभेत चर्चा झाल्याचं समजतंय. तर सर्वपक्षीय आमदारांनी याला पाठिंबा दिला आहे. पण नुसते प्रस्ताव मांडून काही होणार नाही तर राज्य सरकारनं केंद्रावर दबाव टाकण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 12, 2012 09:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close