S M L

बॉलीवुडचा 'डर्टी पिक्चर' संपूर्ण ऑपरेशन

10 जुलै बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेच्या काळा अंधारात होत असलेल्या काळ्या कारभाराचा कोब्रा पोस्ट आणि आयबीएन नेटवर्कने पर्दाफाश केला आहे. बॉलीवुडमध्ये अनेक सिनेमात ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा धंदा राजरोसपणे सुरु असल्याचं उघड झालं आहे. हा पैसा कोटीच्या घरातला पण व्यवहार होतोय फक्त लाखांच्या घरात..एवढंच नाहीतर फक्त 25 टक्के पैसा हा व्हाईट वापरला जातो आणि बाकीचा 75 टक्के पैसा हा ब्लॅक मनी वापरला जात असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. याही पेक्षा ज्यांच्या चित्रपटांचे तोंडभरून आपण कौतुक केले असे दिग्दर्शक निर्माते या धंद्यात आपल्या तुंबड्या भरत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये वाशू भगनानी, अनीस बझमी, अनुभव सिन्हा, राजीव कौल कॅमेर्‍यात कैद झाले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 10, 2012 06:28 PM IST

बॉलीवुडचा 'डर्टी पिक्चर' संपूर्ण ऑपरेशन

10 जुलै

बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेच्या काळा अंधारात होत असलेल्या काळ्या कारभाराचा कोब्रा पोस्ट आणि आयबीएन नेटवर्कने पर्दाफाश केला आहे. बॉलीवुडमध्ये अनेक सिनेमात ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा धंदा राजरोसपणे सुरु असल्याचं उघड झालं आहे. हा पैसा कोटीच्या घरातला पण व्यवहार होतोय फक्त लाखांच्या घरात..एवढंच नाहीतर फक्त 25 टक्के पैसा हा व्हाईट वापरला जातो आणि बाकीचा 75 टक्के पैसा हा ब्लॅक मनी वापरला जात असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. याही पेक्षा ज्यांच्या चित्रपटांचे तोंडभरून आपण कौतुक केले असे दिग्दर्शक निर्माते या धंद्यात आपल्या तुंबड्या भरत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये वाशू भगनानी, अनीस बझमी, अनुभव सिन्हा, राजीव कौल कॅमेर्‍यात कैद झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 10, 2012 06:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close