S M L

भाज्यांच्या भावात 25 टक्के वाढ

13 जुलैएकीकडे पावसामुळे शेतीवर संकट आलं असताना आता भाज्यांचं उत्पादनही कमी झालं आहे. त्यामुळे भाज्यांचे भावसुद्धा वाढले आहेत. होलसेल बाजारात भाज्यांचे भाव 20 ते 25 टक्के दरानं वाढलेत. पण किरकोळ बाजारात ग्राहकांना त्याहीपेक्षा जास्त दरानं भाज्या खरेदी कराव्या लागत आहे. राज्यात काही भागात पाऊस नसल्यानं उत्पादन घटलंय. तर दुसरीकडे जास्त पावसामुळे भाज्या खराब होत असल्याने बाजारात भाज्यांची आवक कमी झाली. पण शेतकर्‍यांकडून कमी दरात भाज्या घेतल्या जात असून ग्राहकांना मात्र त्या जादा दरानं विकल्या जात आहे. होलसेल मार्केटमधील भावमेथी- 15 रु. जुडी कोथिंबीर- 40 रु. जुडी भेंडी - 20-22 रु. किलो गवार - 18-20 रु. किलो मिरची - 40-50 रु. किलो टोमॅटो- 16 ते 18रु. किलो वांगी 10-12 रु. किलो फ्लॉवर - 10-12 रु. किलो

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 13, 2012 12:43 PM IST

भाज्यांच्या भावात 25 टक्के वाढ

13 जुलै

एकीकडे पावसामुळे शेतीवर संकट आलं असताना आता भाज्यांचं उत्पादनही कमी झालं आहे. त्यामुळे भाज्यांचे भावसुद्धा वाढले आहेत. होलसेल बाजारात भाज्यांचे भाव 20 ते 25 टक्के दरानं वाढलेत. पण किरकोळ बाजारात ग्राहकांना त्याहीपेक्षा जास्त दरानं भाज्या खरेदी कराव्या लागत आहे. राज्यात काही भागात पाऊस नसल्यानं उत्पादन घटलंय. तर दुसरीकडे जास्त पावसामुळे भाज्या खराब होत असल्याने बाजारात भाज्यांची आवक कमी झाली. पण शेतकर्‍यांकडून कमी दरात भाज्या घेतल्या जात असून ग्राहकांना मात्र त्या जादा दरानं विकल्या जात आहे.

होलसेल मार्केटमधील भाव

मेथी- 15 रु. जुडी कोथिंबीर- 40 रु. जुडी भेंडी - 20-22 रु. किलो गवार - 18-20 रु. किलो मिरची - 40-50 रु. किलो टोमॅटो- 16 ते 18रु. किलो वांगी 10-12 रु. किलो फ्लॉवर - 10-12 रु. किलो

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 13, 2012 12:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close