S M L

उपराष्ट्रपतीपदासाठी हमीद अन्सारींना सपाचा पाठिंबा

12 जुलैराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत प्रणव मुखर्जी विरुद्ध पी ए संगमा असा सामना रंगला असताना आता उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक चर्चेत आहे. काँग्रेसनं पुन्हा एकदा उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांना उमेदवारी दिली आहे. उपराष्ट्रपतीपदासाठीचे काँग्रेसचे उमेदवार हमीद अन्सारी यांच्या उमेदवारीला समाजवादी पक्षाने पाठिंबा दिला आहे. तर एनडीएचे सदस्य नितीश कुमार यांनीही अन्सारींना पाठिंबा दिला आहे. पण डाव्या पक्षांनी काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 12, 2012 05:10 PM IST

उपराष्ट्रपतीपदासाठी हमीद अन्सारींना सपाचा पाठिंबा

12 जुलै

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत प्रणव मुखर्जी विरुद्ध पी ए संगमा असा सामना रंगला असताना आता उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक चर्चेत आहे. काँग्रेसनं पुन्हा एकदा उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांना उमेदवारी दिली आहे. उपराष्ट्रपतीपदासाठीचे काँग्रेसचे उमेदवार हमीद अन्सारी यांच्या उमेदवारीला समाजवादी पक्षाने पाठिंबा दिला आहे. तर एनडीएचे सदस्य नितीश कुमार यांनीही अन्सारींना पाठिंबा दिला आहे. पण डाव्या पक्षांनी काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 12, 2012 05:10 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close